"रक्तदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले
ओळ १:
[[File:Blood donation pictogram.svg|thumb|रक्तदानाचे प्रतिक]]
'''रक्तदान''' हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून [[रक्त]] काढून देण्याची क्रिया आहे. अशाअसे रक्ताचेरक्त संक्रमणरोग्याच्या करण्यासाठीशरीरात आणिचढवण्यापूर्वी /कधीकधी किंवा बायोफर्मासॉजिकल औषधे बनवलेल्याबायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते., रक्त देणगी संपूर्ण रक्त (डब्ल्यूबीWhole Blood) किंवा एखाद्यारक्ताचा विशिष्टआवश्यक घटकाचेतोच असूघटक शकतेरोग्याच्या (अपफेरिस)शरीरात इंजेक्ट केला जातो. बर्याचदाअनेकदा रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँकाबँकांचा सहभाग घेतातअसतो.
[[File:ArvindBagaleBloodDonation.jpg|thumb|Blood Donation Camp]]
 
आजकाल विकसित जगामध्ये, बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. जे समाजाच्या रक्ताची गरज भरून् काढण्यासाठी रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादीतमर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकनातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते दानरक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांनमध्येदेशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी मिळतेआहे तिथे काही रक्तदात्यांना पैसे दिलेमिळतात. जातात आणिरक्तदानासाठी काही जणांना प्रोत्साहन म्हणूनठिकाणी कामकाजावरुनकामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.
* अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्त्रावरक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसुतीप्रसूतिपश्चात पश्चातरक्तस्राव, रक्तस्त्रावशस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍यादुसऱ्या मानवाचे प्राण वाचवुवाचवू शकतातशकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसर्‍यादुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्वरक्तदानाला प्राप्तअनन्यसाधारण झालेलेमहत्त्व आहे.
{{बदल}}
* महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. ह्याच्यासाठी आता ऎच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला समजायला हवी.
* अपघातात अतिरिक्त रक्तस्त्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसुती पश्चात रक्तस्त्राव आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचवु शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
* मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिलिमिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासामधेतासांमधे शरीरात रक्ताची पातळी पुर्ववतपूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पुर्ववतपूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
 
ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.
* महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. ह्याच्यासाठी आता ऎच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला समजायला हवी.
* मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिलि. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासामधे शरीरात रक्ताची पातळी पुर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पुर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
 
* यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. ब्लड बँक रेफ्रिजरेटरमध्ये रक्त 4 ते 5 आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षीत ठेवले जाते. <ref name="रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.|दुवा=http://anupriyasawant.blogspot.com/2015/04/Raktadan.html|संकेतस्थळ=http://anupriyasawant.blogspot.com/|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
== रक्तदानाचे महत्व ==
* एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते.
* अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते.
* अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.
* निरोगी व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते.
* यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. ब्लड बँक रेफ्रिजरेटरमध्ये रक्त 4 ते 5 आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षीत ठेवले जाते. <ref name="रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.|दुवा=http://anupriyasawant.blogspot.com/2015/04/Raktadan.html|संकेतस्थळ=http://anupriyasawant.blogspot.com/|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
[[File:ArvindBagaleBloodDonation2.jpg|thumb|]]
 
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरीमध्येसर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशन्टचेपेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसंचतसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. आपण रक्ताची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे रक्तदान करणे हा रक्त मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे रक्तदान करून गरजूंना मदत करणे महत्त्वाचे आहे.
* या देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी ७४ लाख युनिट रक्त उपलब्ध झालेसंकलित होते.
* रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
* भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा केवळ प्रचार!|दुवा=https://www.loksatta.com/vruthanta-news/blood-donation-great-donation-just-remain-slogan-278740/|संकेतस्थळ=Loksatta|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|भाषा=mr-IN|दिनांक=27 नोव्हेंबर 2013}}</ref>
 
 
== रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे ==
# वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)
# वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..
# रक्तातील हिमोग्लोबीनचेहिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास
# आपणरक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास
# दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करावेकरता येते.
# जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आपणशिबिरात रक्तदान करूकरता शकतायेते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|first1=Dr Namita|शीर्षक=रक्तदान म्हणजेच जीवनदान|दुवा=https://aniruddhafriendnamitaveera.wordpress.com/2012/04/05/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://aniruddhafriendnamitaveera.wordpress.com/|प्रकाशक=Mumbai, Maharashtra, India|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदान कोण करू शकत नाहीत ==
# मागीलरक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही पतिजैविकप्रतिजैविक औषध घेतले असल्यास.
# रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
# रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, काविळकावीळ किंवा श्वानदंश होवूनहोऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.
# ६ महिन्यापूर्वी आपलीत्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
# गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
* ब्लड प्रेशर लो किवा हाय असणार्यांनीअसणाऱ्यांनी रक्तदान करताना त्याचीरक्तदाबाची चाचणी करून पहावी.
* उपाशीपोटी किवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये.
* तसेच मलेरिया, कावीळ किवा कोणतीही शस्त्रक्रिया वर्षभरात झालेली नसावी.
* इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी.
 
== कायमचे बाद रक्तदाते ==
* कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळकावीळ (ब, क प्रकारची), एड्स, मुत्रिपडमूत्रपिंड रोग, गुप्त रोग, यकृताच्या व्याधी असल्यासअसलेले.
 
== रक्तदानाचे फायदे ==
# रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, काविळ (कावीळ-ब, क पकारची)प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
# रक्तगट व हिमोग्लोबीनच्याहिमोग्लोबिनच्या पमाणाबाबतप्रमाणाबाबत माहिती मिळते.
# बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
# नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग पतिकारप्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
# नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे पमाणप्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय, यकृता सारखे-यकृतासारखे अवयव स्वस्थनिरोगी राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदाता कार्ड ==
* स्वेच्छेने रक्तदान करणा-या पत्येककरणाऱ्या रक्तदात्याला लगेच पमाणपत्रप्रमाणपत्र व कार्ड दिले जाते.
* हयाह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.
* रुग्णाचे पाण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे पाणप्राण वाचविल्याचा पण आनंदआनंदपण होतो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== सामाजिक कर्तव्य ==
* ज्या समाजात आपण राहतो त्याचेसमाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवूनरक्तदानामुळे देतेमिळते.
* समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे, तसेच आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाच प्रवृत्त करावे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान श्रेष्ठ दान !|दुवा=https://prahaar.in/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/|संकेतस्थळ=https://prahaar.in/|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
== रक्तदान, जीवनदान नारेघोषणा ==
# तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन आहे.
# रक्तदान सर्वश्रेष्ठदानसर्वश्रेष्ठ दान.
# मंदीरातमंदिरात जाऊन करता ईश्वरसेवा, रक्तदान करून करा समाजसेवा.
# रक्तदान ही जन सामान्यांची सेवा, यालाच मानुया ईश्वरसेवा.
# रक्त हे केवळ शरीरातच तयार होतंहोते हे माहीतीयेमाहिती आहे नं? मंमग वाट कसली पहातायपहातांय? चला रक्तदान करूयाकरू या!
# दानात दान रक्तदान, समाजात वाढेल मान!
# रक्तदान श्रेष्ठदान मानुयामानू या,चला रक्तदान करूयाकरू या.
# रक्ताला कुठली जात भाषा?, रक्तदान करा झटका निराशा.
# रक्ताचा थेंब्थेंब न् थेंब्थेंब मनुष्याकरता वरदान, उठा चला करूयाकरू या रक्तदान.
# आपल्या वाढदिवसाला वाचवुवाचवू एखाद्याचे प्राण, अनमोल भेट देऊयादेऊ करूयाया करू या रक्तदान! <ref name="रक्तदान जीवनदान नारेघोषणा – Blood Donation Slogans in Marathi">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi|दुवा=https://www.majhimarathi.com/blood-donation-slogans-in-marathi/|संकेतस्थळ=https://www.majhimarathi.com|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|दिनांक=23 जून 2019}}</ref>
# रक्तदानाला पर्यायी समजुसमजू नकारक्तदाननका, रक्तदान करणे अनिवार्य समजा.
# रक्तदान करून जोडा नविननवीन नाते, असे केल्याने आपले काय जाते?
# पुण्यक्षेत्री दान धर्म करत बसण्यापेक्षा, रक्तदान करून आपल्या शरीरालाच मंदिर बनवुयाबनवू या.
# रक्ताची गरज कुणाला आहे, तुलाही आहे मलाही आहे.
# रक्त कधी कारखान्यात बनेल का? नाही नांना, आपल्याला रक्तदान करावेच लागणार!
# जसा पाण्याचा थेंब्थेंब न् थेंब धरणात साठायला हवा, तसा रक्ताचा थेंब्थेंब न् थेंब रक्तपेढीत साठवायला हवा.(????)
# रक्तदान करूया… राष्ट्रीय एकात्मता वाढवुयावाढवू या.
# रक्तदान आहे जीवनदान, कारण यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण.
# मनी असेल मानवसेवेचा भाव, रक्तदानातर सारखारक्तदानासारखा दुसरा नाही उपाय.
# आता सगळे मिळुनमिळून मानवहितार्थ कार्य करूयाकरू या, चला आपण सगळेजण रक्तदान करूयाकरू या.
# रक्तदान केल्याने येत नाही कमजोरी, ही कुठुनकुठून आणलीत मजबुरीमजबूरी?
# रक्तदानासारखे नाही दुसरे कुठले पुण्य, तरीही त्याचे प्रमाण का आहे नगण्य?
# तुम्ही आज करा रक्तदान, उद्या पुढची पिढी ठेवेल तुमचा मान.
# गंगेचे पाणी कधीही आटणार नाही, रक्तदान करणे आम्ही सोडणार नाही.
# सेवाधर्म पुण्य आहे, रक्तदान महापुण्य आहे.
# रक्ताची गरज कुणालाही पडुपडू शकते, रक्तदानाकरीतारक्तदानाकरिता नेहमी तत्पर राहा.
# रक्तदाता हा जिवनदाताजीवनदाता असतो. <ref name="रक्तदान जीवनदान नारेघोषणा – Blood Donation Slogans in Marathi">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi|दुवा=https://www.majhimarathi.com/blood-donation-slogans-in-marathi/|संकेतस्थळ=https://www.majhimarathi.com|अॅक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019|दिनांक=23 जून 2019}}</ref>
# माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान
# रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तदान" पासून हुडकले