"वीर धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्थान
छोNo edit summary
ओळ ४३:
}}
 
'''वीर धरण''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नीरा नदी]]वरचे मोठे धरण आहे.वीर धरणाच्या शेजारी वीर, तोंडल,भादे ही गावं आहेत.या धरणापासून निरा डावा व निरा उजवा असे दोन कालवे निघतात.यापैकी निरा उजवा कालवा खंडाळा,फलटण,माळशिरस या तालुक्यामधून जातो आणि निरा डावा कालवा खंडाळा,बारामती,इंदापूर या तालुक्यामधून जातो.
 
या धरणामध्ये भाटघर व निरा देवधर या दोन धरणांमधून पाणी येते.त्यामुळे पाणी साठवणक्षमता कमी असूनदेखील निरा डावा व उजव्या कालव्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वीर_धरण" पासून हुडकले