"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९:
 
डेक्कन क्वीनला आधी फक्त वरच्या दर्जाचे डबे होते. कालांतराने तिला थर्ड क्लासचे डबे जोडले गेले. या थर्ड क्लासलाच पुढे सेकंड क्लास म्हणू लागले.
 
==इंजिन==
१९३०मध्ये गाडीची सुरुवात झाली तेव्हा दख्खनच्या राणीला [[डब्ल्यूसीपी १]]/२ डीसी प्रकारचे इंजिन असायचे. १९५४ ते १९९०च्या दशकापर्यंत [[डब्ल्यूसीएम १]]/२/४/५ प्रकारची इंजिने लावली जायची तर त्यानंतर [[डब्ल्यूसीएएम २]]/३ प्रकारचे इंजिन या गाडीला असते. क्वचित डब्ल्यूएपी७ प्रकारचे इंजिनही या गाडीला असते.<ref>[https://indiarailinfo.com/train/381 12123/Deccan Queen], indiarailinfo.com</ref>
 
मुंबईकडून पुण्याकडे जात असताना बोरघाट चढण्यासाठी दख्खनच्या राणीला कर्जत येथे दोन किंवा तीन [[डब्ल्यूएजी५]]/७ किंवा [[डब्ल्यूएएम२]]/३ प्रकारची इंजिने लावली जातात. ही अतिरिक्त इंजिने लोणावळा स्थानकात वेगळी होतात.
 
{| class="wikitable"