"द्विमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
categorization
ओळ २५:
|}
 
या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करुन लिहल्या जातात. त्यामूळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगनकसंगणक शास्त्रात, संगनकालासंगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान सख्येची फोड, --
 
१*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूंपातंररूपातंर करणे सोपे आहे.
 
१००११० या द्विमान सख्येचे रूंपातंर
Line ३३ ⟶ ३४:
 
३८ (दशमान) असे होते.
 
 
 
ओळ ४४:
 
[[रोमन पद्धत]]
 
[[Category:अंकगणित]]