"स्मिता कोल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना, दुवे
पुनर्रचना + मजकूर
ओळ १:
डॉक्टर '''स्मिता कोल्हे''' ह्या [[मेळघाट]] या आदिवासी क्षेत्रातील [[बैरागड]] येथे आपले पती डॉ. रविद्र कोल्हे यांच्याबरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.त्या बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.
 
त्यांना २०१८ सालचा [[नाशिक]]च्या [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]]तर्फे [[गोदावरी गौरव पुरस्कार]] देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.
 
रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी [[स्मिता कोल्हे]] यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे [[पद्मश्री पुरस्कार]] देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://mha.gov.in/sites/default/files/Padma_Awards_2019.pdf |शीर्षक=MINISTRY OF HOME AFFAIRS
त्या बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.
PRESS NOTE |लेखक=गृह मंत्रालय भारत सरकार |दिनांक=२५ जानेवारी २०१९ |प्रकाशक= |अॅक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१९ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:कोल्हे, स्मिता}}