Content deleted Content added
ओळ ४४८:
* दरवेळी संकेत पाळणे शक्य नसते, शिवाय मला जास्तीचे पर्यायही उपलब्ध नाहीत, जसे जमेल तसे आणि जेवढे जमेल तेवढे सोपे काम मी करीन. निदान मी उत्पात किंवा प्रताधिकार भंग तर करित नाही. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १२:०२, ३१ डिसेंबर २०१८ (IST)
 
:::वाचकांच्या सोयीपेक्षा लेखाच्या impactचा आणि विश्वसनीयतेचा मुद्दा आहे. अधिक लिहीत नाही. तुम्ही सुज्ञ आहात.
:::केलेले बदल उलटविणे शक्य न झाल्यास कळवावे. इतर सदस्यांना विनंती करुन एखादे उपकरण/संहिता/सांगकाम्या वापरुन हे करता येणे शक्य असेल तर केले जाईल.
:::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:०६, ३१ डिसेंबर २०१८ (IST)