Content deleted Content added
ओळ ४३८:
 
::हे लिखित नाही म्हणून '''संकेत''' आहे, '''नियम''' नाही.
::पुन्हा एकदा - ठोक संपादने सांगकाम्यानेच करावी हा '''संकेत''' आपण कटाक्षाने पाळतो. यासाठी इतर सदस्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या गेलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीचीच टायवीन यांना दिलेली सूचना आणि त्यांचे उत्तर पहा - [[सदस्य चर्चा:Tivev2240Tiven2240#स्वयंचलित_संपादने]]
::''प्रत्येक संकेत प्रत्येक पानावर पाळलेला नाही म्हणून तो संकेतच नाही'' हा हास्यास्पद युक्दिवाद लावू नये. तसे पाहिले तर अगदी '''नियम''' सुद्धा सदस्यांनी सगळीकडे पाळलेले नाही. मग नियम नाहीच असे तुम्ही म्हणता आहात का?
::आता तुम्हाला निरर्थक वाद घालून वेळ घालवायचा असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा असलेले संकेत पाहून ते पाळू शकता.