Content deleted Content added
ओळ ४२४:
* ज्या उपकरणाच्या/संहितेच्या मदतीने मी हे काम करतो, कारण एवढ्या मोठ्या संख्येने साचे लावताना स्वत:लावणे शक्य नाही, त्या संहितेत अशी सोय नाही.
* शिवाय कोणतेही खास अधिकार मला द्यायला तुमची कायम नकार घंटा आहे, सबब मला सध्या हेच शक्य आहे. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> ११:२८, ३१ डिसेंबर २०१८ (IST)
 
:जर तुम्ही आधीचे लेख पाहिले असते तर हे लगेचच लक्षात आले असते. {{t|विस्तार}} साचा कोठे वापरला गेला आहे हे पहा आणि त्या यादीतील लेख चाळा.
:उपकरण/संहिता वापरताना सांगकाम्याच वापरावा. आणि जर सोय नसेल तर उपकरण वापरू नये किंवा बदलावे.
:नकारघंटा आहे हा आरोप लावून मोकळे झालात...मी म्हणतो की ''तुम्ही लंगडी कारणे दाखवित अधिकार मागता आणि स्पष्टीकरण मागितले असता चर्चेला फाटे फोडत बसता''.
:असो, ही चर्चा नको. यातून फारसे काही येथे साध्य होणार नाही.
:सध्या होणारे बदल योग्य तसे आणि योग्य प्रकारेच करावा हा आग्रह
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:३३, ३१ डिसेंबर २०१८ (IST)