"ख्वाजा अब्दुल हमीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
ओळ १२:
डॉ. ख्वाजा हामिद यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची कल्पना मांडली आणि त्यास सत्यात उतरवण्यासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ची स्थापना केली. सीएसआयआरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते सीएसआयआरच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य राहिले <ref>{{cite web|title=Khwaja Abdul Hamied|url=http://twocircles.net/2011jan03/khwaja_abdul_hamied_18981972.html#.VDJrRkv4rRc|accessdate=6 October 2014}}</ref>.
 
त्याच्या आयुष्यातील शेवटच्या चार दशकात त्यांनी [[भारत]] मधील फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ट्रीच्या मानकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे सर्व करण्यामध्ये सिपला कंपनीचा असाधारण वाटा आहे.
 
डॉ. हामिद हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील कार्यकारी समितीचे मानद प्राध्यापक आणि सदस्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठत सीनेट सदस्य आणि यूकेमधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे सहकारी होते. १९३७ ते १९६२ पर्यंत बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचेही सदस्य होते. यासाठी त्यांनी मुंबईतील कॅबिनेटमध्ये मुस्लिम मंत्री बनण्याची संधी नाकारली होती. हामिदने मुंबईचे शेरीफ म्हणून देखील काम केले होते.
 
२३ जून १९७२ रोजी डॉ. ख्वाजा अब्दुल हामिद यांचे लहान आजारपणात निधन झाले. <ref>{{cite web|title=The Hamieds of Cipla|url=http://www.cipla.com/CiplaSite/Media/PDF/News-Archives/Pharma-Achievers-01-12-2002.pdf?ext=.pdf|accessdate=6 October 2014}}</ref>
 
 
==संदर्भ==