"केस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎केसांचे रंग: - इतरत्र सापडलेला मजकूर घातला
ओळ १०:
केसांचा रंग शरीरातील मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर ठरतो.
केस लाल, काळ्या, सोनेरी व राखाडी रंगाचे असतात. त्यातील सोनेरी केस सर्वात जास्त जाडीचे असतात. काळे, राखाडी व लाल केस अनुक्रमे कमीकमी जाडीचे होत जातात.
 
==गळती==
कमी वयातच केस गळत असतील तर ते अनुवांशिक असते. याला ''अँड्रोजेनिक एलोपेसिया'' असेही म्हणतात.
त्याच बरोबर चुकीचा आहार, पर्यावरण प्रदूषण, औषधे या मुले हि केस गळती होऊ शकते. यावर काही घरगुती उपाय
१. जटामासी या वनस्पतीला नारळाच्या तेलामध्ये उकळा थंड झल्यावर वापर.{{संदर्भ हवा}}
 
 
[[चित्र:Anatomy and physiology of animals A hair.jpg|thumb|right|400px|{{लेखनाव}}]]
<gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/केस" पासून हुडकले