"नगरपालिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 78 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q15284
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
{{विस्तार}}
[[Category:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:भारतातील स्थानिक शासन]]
 
मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते. तिच्या नेत्याला नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते. नगरपालिकेच्या निवडून आलेल्या किंवा नेमलेल्या सभासदाला, नगरसेवक म्हणतात. हा शब्द आचार्य अत्र्यांनी सुचवला. आधीचा शब्द नगरपिता(City father) होता.