"मुळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र :Daikon.jpg|right|thumb|पांढरे मुळे]]
{{गल्लत|मुळा नदी}}
'''मुळा''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक प्रकारचा कंद आहे.याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळालामुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो.
[[चित्र :Radish 3371103037 4ab07db0bf o.jpg|right|thumb|वेगवेगळ्या प्रकारचे मुळे]]
 
 
चरक संहितेत मुळ्याला 'अधम कंद' असे म्हटले असून, त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. मुळ्याच्या शेंगेला ‘[[डिंगरी]]' असे म्हणतात. गुजराथीत या शेंगेला ‘मोगरी' म्हणतात. या शेंगांचीही भाजी आणि रायते बनवले जाते. मुळ्याच्या बीमधून तेल निघते. त्याचा वास आणि स्वाद मुळ्यासारखाच असतो. हे तेल पाण्यापेक्षा जड आणि रंगहीन असते. मुळ्याच्या गोलचकत्यांवर थोडे मीठ भुरभुरून थंडीमध्ये सकाळी परोठ्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाल्ले जातात.. काठेवाडी गाठियांबरोबरसुद्धा मुळा स्वादिष्ट लागतो. {{संदर्भ हवा}}
 
मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे किअरतात.. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात.
ओळ २०:
* श्रावणी सोमवारला मुळा खूप महत्वाचा आहे.तो उपवास सोडताना आवश्यक असतो.
 
== संदर्भ ==
{{विस्तार}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुळा" पासून हुडकले