"नेपोलियन बोनापार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर तो फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली त्याचे इटलि ऑस्ट्रिया मधील मोहिमांमुळे तो लवकरच कर्तुत्ववान अधिकारी बनला व फ्रेंच राज्यक्रांति पर्यंत त्याने सरसेनापती पद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रांन्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधिल बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले.
 
१८१२ मध्ये रशिया मधील हस्तक्षेप नेपोलियनच्या पथ्यावर पडला. त्याचे रशियामध्ये नेलेल्या सैन्यापैकिसैन्यापैकी पावएक चतुर्थांश सैन्यदेखिल तो परत आले नाहिनाही. नेपोलियन चे साम्राज्य कमकुवत झालेले पाहुन ६व्या आघाडिनेआघाडीने नेपोलियनच्या सैन्याचा लेप्झिग येथे पराभव केला व फ्रान्स वर आक्रमण केले. नेपोलियन लानेपोलियनला सम्राटपदावरुन पायउतार व्हावे लागले, त्याला एल्बा येथे नेपोलियनला स्थानबद्ध ठेवण्यात आले. मार्च १८१५ मध्ये नेपोलियन एल्बामधुन सुटुन पुन्हा पॅरिस मध्ये आला व अल्पावधीतच त्याने आपले पुर्वीचे सैन्य पुन्हा एकत्र केले व पुन्हा जुन्या शत्रुंविरुद्ध आघाडी उघडली. ब्रिटन, नेदरलंड व प्रशिया नेपर्शियाने पण प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध आघाडी उघडली या आघाडीचे नेतृत्व नेपोलियनचा जुना शत्रु ब्रिटनचा चाणाक्ष सेनापती वेलस्ली कडे देण्यात आले. दोन्ही फौजा वाटर्लु येथे भिडल्या या निर्णायक युद्धात नेपोलियनच्या सैन्याचा पुर्ण पाडाव झाला. नेपोलियनला पुन्हा अटक होउन त्याला या वेळेस अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर स्थानबद्ध करण्यात आले. तेथेच त्याचा १८२१ मध्ये मध्ये आजारपणामुळे म्रुत्यु झाला. नेपोलियनच्या म्रुत्युमागे अनेक रहस्य आहेत असे समजले जाते. त्यातील एक म्हणजे त्याला अर्सेनिक चे हळुवार विष देण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्याचा मृत्यु झाला असे काहिंचे म्हणणे आहे
 
== लहानपण व सुरुवातीचे दिवस ==