"प्रीतिलता वड्डेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Pritilata-waddedar.jpg|इवलेसे|उजवे|200px|प्रीतिलता वड्डेदार]]
'''प्रीतिलता वड्डेदार''' ([[५ मे]], [[इ.स. १९११|१९११]] - [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९३२|१९३२]]) या एक भातीय [[महिला]] [[क्रांतीकारकक्रांतिकारक]] होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील [[चित्तगांव]] जवळील [[ढोलघाट]] या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईंचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.
 
==सुरुवातीचे जीवन==
लहानपणापासूनच प्रीतिलता पुराणातील [[दुर्गा]], इतिहासातील [[जिजाबाई]], [[राणी पद्मिनी]], [[राणी चेन्नमा]], [[राणी लक्ष्मीबाई]] इत्यादी वीरांगनींच्यावीरांगनांच्या गोष्टी एेकून प्रीतिलता प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.
 
इ.स. १९२७ मध्ये त्या विषेश प्राविण्यप्रावीण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी [[कोलकता|कोलकत्यालाकलकत्त्याला]] काॅलेज मध्येकाॅलेजमध्ये प्रवेश घेतला. काॅलेजमध्ये असतानाच त्यांनी [[कल्पना दत्त]], [[कमला मुखर्जी]], [[रेणू रे]] या मैत्रिणींसह [[हिंदूस्थानहिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी]] चे सदस्यत्व स्वीकारले. [[इ.स. १९३०]] साली त्या बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
 
==क्रांतिकार्य==
ढोलघाटला परतूनपरत आल्यावर प्रीतिलतांनी 'नंदनकानन' शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला. पुढे हिंदूस्थानहिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मधीलआर्मीमधील त्यांचे सहकारी [[सूर्यसेन]] यांनी त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्लबवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली. ४ [[सप्टेंबर]] १९३२ ला रात्री ९.३० वाजता प्रीतिलता आणि इतर सात सहकाऱ्यांनी [[पहाडतळी]] रेल्वेस्टेशनजवळीलरेल्वे स्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी १५ अधिकाऱ्यांना यमसदनी पाठविले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॅाम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उध्वस्तउद्ध्वस्त केला. स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले.
 
{{DEFAULTSORT:वड्डेदार, प्रीतिलता}}