"मे ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:9605:5A42:A56C:54B5:CCB4:6FF7 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot य...
ओळ ८:
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३१०|१३१०]] - [[नाइट्स ऑफ टेम्पलार]] या संघटनेच्या ५४ सदस्यांना फ्रांसमध्ये अधर्मी ठरवून जिवंत जाळण्यात आले.
 
'''<big>सोळावे शतक</big>'''
 
* १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
 
=== एकोणिसावे शतक ===
 
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[युनायटेड किंग्डम]]च्या [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[स्पेन्सर पर्सिव्हाल]]ची [[हाउस ऑफ कॉमन्स]]मध्ये हत्या.
* [[इ.स. १८१८|१८१८]] - [[चार्ल्स चौदावा, स्वीडन|चार्ल्स चौदावा]] [[स्वीडन]]च्या राजेपदी.
Line १५ ⟶ २१:
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - दक्षिणेची युद्धनौका [[सी.एस.एस. व्हर्जिनीया]] बुडाली.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[लक्झेम्बर्ग]]ला स्वातंत्र्य.
* १९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[ज्योतिबा फुले]] यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
 
=== विसावे शतक ===
 
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[लॉम्पॉक]] गावाजवळ गाडी रुळावरुन घसरली. ३२ ठार.
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[अमेरिकन काँग्रेस]]ने [[ग्लेशियर राष्ट्रीय उद्यान]]ची रचना केली.
Line ३२ ⟶ ४१:
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मध्ये निवडणुका. जनरल [[फिदेल रामोस]] विजयी.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[व्हॅल्युजेट फ्लाइट ५९२]] हे [[डी.सी.९]] प्रकारचे विमान [[फ्लोरिडा]]तील [[मायामी, फ्लोरिडा|मायामी]] जवळ कोसळले. ११० ठार.
* १९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - बुद्धिबळातील जगज्जेता [[गॅरी कास्पारोव्ह]] [[आय.बी.एम.]]च्या [[डीप ब्ल्यु]] या संगणकाकडून पराभूत.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[भारत|भारताने]] [[राजस्थान]]मधील [[पोखरण]] येथे [[परमाणु बॉम्ब]]ची चाचणी केली.
* १९९८ - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मध्ये निवडणुका. [[जोसेफ एस्ट्राडा]] विजयी.
* १९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००१ : विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार 'रेवा'चे उद्घाटन.
 
* [[इ.स. २००२|२००२]] - [[स्कॉटलंड]]च्या [[ग्लासगो]] शहरात प्लास्टिकच्या कारखान्यास आग. ९ ठार.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_११" पासून हुडकले