"केशर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५७४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Iran_saffron_threads.jpg|thumb|केशराच्या काड्या]]
{{विस्तार}}
'''केशर''' हे एक प्रकारच्या [[फूल|फुलाचे]] [[स्त्रीकेसर]] आहेत. ते वाळवून केशर तयार होते. केशराचे उत्पादन [[भारत|भारतातील]] [[काश्मीर]], [[स्पेन]], [[इराण]] या ठिकाणी होते. हा पदार्थ [[मसाला]] म्हणून वापरतात. खाद्यपदार्थास [[चव]] व [[रंग]] आणण्यासाठी दुग्धजन्य पदार्थात/मिठाईत याचा वापर होतो. उत्कृष्ट दर्जाच्या सुमारे १ किलो केशरासाठी अंदाजे ३ लाख फुले हवीत.{{संदर्भ हवा}}
[[केशर|केशराचा]] आकार १५ ते २५ [[सेंटीमीटर]] एवढा असतो.याची [[पान|पाने]] अरुंद आणि लांब असतात.जगात [[भारत]],[[स्पेन]],[[इराण]],[[इटली]],[[जपान]], [[रशिया]],[[चीन]] या देशात प्रामुख्याने आढळते.
 
 
{{संदर्भ हवा}}
==औषधी गुणधर्म==
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]], कातडी, [[पोट]], हृदय [[मधुमेह]] इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून याचा वापर करतात. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात [[कागद|कागदाचे]] बारीक तुकडे, [[गवत]], [[मका|मक्याच्या]] कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते.
[[केशर|केशराचा]] आकार १५ ते २५ [[सेंटीमीटर]] एवढा असतो.
 
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
१३४

संपादने