"एप्रिल २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
=== इ.स.पू. बारावे शतक ===
* [[इ.स.पू. ११८४|११८४]] - शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा ([[ट्रोजन हॉर्स, ट्रॉय|ट्रोजन हॉर्स]]) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या [[ट्रॉयचा वेढा]] संपवला.
 
'''सतरावे शतक'''
 
* १६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
 
'''अठरावे शतक'''
 
* १७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
 
=== एकोणिसावे शतक ===
 
* [[इ.स. १८००|१८००]] - [[लायब्ररी ऑफ कॉँग्रेस]]ची स्थापना.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[कीझव्हिलची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[कीझव्हिल, कॅलिफोर्निया|कीझव्हिल]] येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.
 
=== विसावे शतक ===
 
* १९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रँक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
 
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[आर्मेनियन वंशहत्या]] - [[कॉन्स्टेन्टिनोपल]]मध्ये सुरु झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्याकांड नंतर [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्य]]भर पसरले.
*१९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[बांडुंगची सभा]] समाप्त. २९ देशांच्या या सभेत [[पंचशील]] तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[रशिया]]चे अंतराळयान [[सोयुझ १]] कोसळले. अंतराळवीर [[व्लादिमिर कोमारोव्ह]] मृत्युमुखी.
Line १६ ⟶ ३०:
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[चीन]]चा पहिला मानवनिर्मित उपग्रह [[डॉँग फँग हॉँग १]]चे प्रक्षेपण.
* १९७० - [[गाम्बिया]] प्रजासत्ताक झाले.
*१९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉँग फँग हॉँग-१'चे प्रक्षेपण
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[स्टॉकहोम]]मध्ये [[बाडर-माइनहॉफ]] टोळीने [[पश्चिम जर्मनी]]ची वकीलात उडवली.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[इराण|ईराण]]मध्ये ओलिस असलेल्या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.
Line २१ ⟶ ३६:
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[हबल दुर्बीण|हबल दुर्बीणी]]चे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[आय.आर.ए.]]ने [[लंडन]]च्या [[बिशप्सगेट, लंडन|बिशप्सगेट]] भागात बॉम्बस्फोट घडवला.
*१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २००४|२००४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[लिब्या]]वर १८ वर्षांपूर्वी घातलेले आर्थिक निर्बंध दूर केले.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[कार्डिनल]] जोसेफ रॅट्झिंगर [[पोप बेनेडिक्ट सोळावा]] या नावाने [[पोप]] पदी.
* २००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[नेपाळ]]चा राजा [[ग्यानेंद्र, नेपाळ|ग्यानेंद्र]]ने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेली संसदीला पुनः मान्यता दिली.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[नॉर्वे]]ने युद्ध सुरू नसताना [[आइसलँड]]चे रक्षण करण्याचे कबूल केले.
Line ३० ⟶ ४८:
 
== जन्म ==
 
* [[इ.स. १८८९|१८८९]] - सर [[स्टॅफर्ड क्रिप्स]], ब्रिटीश राजकारणी; [[क्रिप्स मिशन]]चा नेता.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[मनुएल अव्हिला कामाचो]], [[मेक्सिको]]चा [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२४" पासून हुडकले