"उश्वैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

१२:०३, १४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

उश्वैया हे आर्जेन्टिनाच्या तिएरा देल फ्वेगो प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. या शहराला जगातील सगळ्यात दक्षिणेकडील शहर मानले जाते.[१][२] इस्ला ग्रांदे दि तिएरा देल फ्वेगो या बेटावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५६,९५६ होती.

  1. ^ "Introduction to Ushuaia". The New York Times. November 20, 2006. 28 November 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Ushuaia". Britannica. 28 November 2010 रोजी पाहिले.