"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच इ.स. २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरुष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला.
 
[[जून २४]] [[इ.स. २००२]] या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्यने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना इस्पितळातदवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपचारांना यश आले नाही. अखेर [[जुलै ६]] [[इ.स. २००२]] या दिवशी धीरूभाई अंबाणींचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते.
 
==धीरूभाई अंबानी यांचे उद्गार ==