"आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
→‎इतिहास: फिक्स
ओळ ४:
 
== इतिहास ==
[[ब्रिटन|ब्रिटनचे]] एक प्रसिद्ध प्रकाशक डब्ल्यू. एच. स्मिथ यांनी [[डब्लिन]], [[आयर्लंड|आयर्लंडच्या]] [[ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन|ट्रिनिटी कॉलेजचे]] सेवानिवृत्त प्राध्यापक गॉर्डन फोस्टर यांच्याकडून त्यांच्या पुस्तकांना एक क्रमांक द्यायची पद्धत बनवून घेतली. त्यांनी ९ अंकांची प्रणाली बनवली, जिचे नाव "स्टँडर्ड बुक नंबरिंग" (एसबीएन म्हणजे प्रमाणित पुस्तक क्रमांक) असे ठेवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=गॉर्डन फोस्टर यांचा मूळ रिपोर्ट (वेब आर्काइव)|दुवा=https://web.archive.org/web/20110430024722/http://www.informaticsdevelopmentinstitute.net/isbn.html}}</ref> [[इ.स. १९७०|१९७०]] मध्ये [[आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना|आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने]] (ISO) या प्रणालीवर अधारित नवीन १० अंकीय प्रणालीची घोषणा घोषणापत्र संख्या ISO २१०८ मध्ये केली.<ref name="history">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.isbn.org/ISBN_history |शीर्षक=''आयएसबीएन हिस्टरि''|दिनांक=२० एप्रिल २०१४ <!-- No date available; last modification date used. --> |ॲक्सेसदिनांक= २६ जानेवारी, २०१६ |लेखक=<!--Staff writer(s); no by-line.--> |archiveurl=//web.archive.org/web/20140420232459/http://www.isbn.org/ISBN_history |archivedate=20 April 2014 |deadurl=no}}</ref> त्यालाच आता आयएसबीएन म्हणतात. [[इ.स. २००७|२००७]] मध्ये १० अंकीय प्रणाली बंद करून १३ अंकीय प्रणाली सुरु करण्यात आली. पण अजूनही १० अंकीय आयएसबीएन दिसतात.
 
== संदर्भ ==