"गाब्रिएला मिस्त्राल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''गाब्रिएला मिस्त्राल''' (Gabriela Mistral) हे '''ल्युसिला गोदोय अल्कायागा''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: Lucila Godoy Alcayaga; [[७ एप्रिल]], [[इ.स. १८८९|१८८९]]:[[व्हिकुन्या]], [[चिले]] - [[१० जानेवारी]], [[इ.स. १९५७)|१९५७]]:[[हेम्पस्टेड]], ह्या[[न्यू यॉर्क]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) एकया [[चिलीचिले]]यनच्या शिक्षिका, कवयित्री व मुत्सदीचे टोपणनाव होते. मिस्त्रालला १९४५ सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकन]] व्यक्ती व आजवरची एकमेव लॅटिन अमेरिकन महिला आहे.
 
जगभर शिक्षणाचा व महिला हक्कांचा प्रसार करणाऱ्या मिस्त्रालने अनेक देशांमध्ये निवास केला व भेटी दिल्या. प्रसिद्ध चिलीयन कवी [[पाब्लो नेरुदा]] हा मिस्त्रालचा विद्यार्थी होता.
ओळ ३९:
 
{{DEFAULTSORT:मिस्त्राल, गाब्रिएला}}
[[वर्ग:स्पॅनिश कवी]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:चिलीयन व्यक्ती]]
[[वर्ग:साहित्यातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]