"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
→‎विचार व कार्य: आदरणीय प्रत्यय काढला कारण विश्वकोशास शोभत नाही
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५:
 
== विचार व कार्य ==
शिवप्रतिष्ठान ही संस्था कुठल्याही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे.<ref>http://zeenews.india.com/news/india/who-is-this-man-with-narendra-modi_1834745.html</ref> [[नरेंद्र मोदी]] हे भिडे यांना प्रेरणा स्थानी मानतात. २०१४ या वर्षी तासगाव, सांगली येथील झालेल्या प्रचार सभेतील भाषणात मोदी म्हणाले की मी भिडे यांच्या आमंत्रणाने नाही तर त्यांची आज्ञा मानून आलो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनीही आपल्या ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करुन, एके दिवशी भिडे यांची भेट घेतली.<ref>https://aajtak.intoday.in/gallery/pm-modi-to-cm-fadnavis-obeys-order-of-sambhaji-bhide-guruji-tst-7-16214.html</ref> शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमास नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले आहेत.<ref>http://www.dnaindia.com/mumbai/report-narendra-modi-takes-a-dig-at-congress-during-sunday-rally-1946008</ref><ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhide-guruji/articleshow/50749062.cms</ref> भिडेगुरुजीभिडे यांच्याविषयी [[उद्धव ठाकरे]] यांच्या मनात आदर आहे.<ref name=":1" />
 
भिडेगुरुजीभिडे हे ब्रम्हचारी आहेत. ते पादत्राणे घालत नाहीत व प्रवास सायकल तसेच सध्या बसने करतात. .<ref name=":2" /> मोदी एका भाषणात म्हणाले की भिडे यांना पाहता त्यांच्या साध्या रूपात त्यांचा त्याग, त्यांची तपस्या व त्यांचा मोठेपणा लक्षात येत नाही.<ref>https://www.narendramodi.in/hi/chhatrapati-shivaji-maharaj-lived-the-mantra-of-sarva-pantha-sambhava-he-sowed-dreams-for-the-nation-narendra-modi-in-raigad-5852</ref> प्रिती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे यांनी हिंदु तत्वज्ञानाचा पाया “एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.<ref name=":2">http://showtodaytv.com/play-clip-sambhaji-bhide-gurujis-exclusive-interview-tv9_tv2hAPtI4pIVk</ref>
 
== साहित्य ==