"आयएनएस मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
 
ओळ १:
{{गल्लत|आयएनस बॉम्बे}}
'''आयएनएस मुंबई''' (डी६२) ही [[भारतीय आरमार|भारतीय आरमाराची]] [[दिल्ली वर्गीय क्षेपणास्त्रवाहू विनाशिका]] आहे. ही लढाऊ नौका [[मुंबई]]जवळील [[माझगांव डॉक्स लिमिटे़डलिमिटेड]] येथे बांधली गेली. याची बांधणी १९९२मध्ये सुरू झाली व २००१मध्ये ही भारताच्या आरमारी सेवेत दाखल झाली. ही दिल्ली वर्गाची तिसरी नौका आहे.
 
==मोहीमा==