"सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
[[चित्र:COLLECTIE TROPENMUSEUM Goudsmid aan het werk kampong Mas (goud kampong) Bali TMnr 10014318.jpg|thumb|right|250px|[[बाली]] बेटांवरील पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार (इ.स. १९००-१९४० सालांदरम्यानचे चित्र)]]
'''सोनार''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Goldsmith'' , ''गोल्डस्मिथ'' ;) म्हणजे [[सोने]] व अन्य मौल्यवान [[धातू|धातूंच्या]] वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार हा [[दागिने]], सणा-समारंभांत वापरल्या जाणार्‍या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. आज सोन्याचा व्यवसाय हा सोनार वर्गा पुरता मर्यादित नाही.
 
पारंपारिक व्यवसायात हातोडा ,एरण, पकड,इ. हत्यारे वापरली जात असे.
 
सोनार समाजात अनेक उपजाती आहेत उदा.लाड,वैश,पांचाळ, इ.
 
{{कॉमन्स वर्ग|Goldsmiths|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनार" पासून हुडकले