"मेक्सिको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ४२:
'''मेक्सिको''' किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये ''एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस'') हा [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] एक [[देश]] आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिशभाषक]] असलेला देश आहे. मेक्सिकोला [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेचा]] एक भाग समजले जाते.
 
==ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहास==
== इतिहास ==
प्राचीन नगरी ‘देवदिवाकान ‘ हिचे दोन हजार वर्षांपूर्वीच्या या महानगरीतील अवशेष आजही पहायला मिळतात.येथील चंद्रमंदिरात ललोक आणि केल्सल कोल्ला या देवतांची मंदिरे आहेत. केल्सल हा पवित्र पक्षी आणि कोल म्हणजे सर्प.पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्वाचे प्रतीक असलेली ही देवता. पुरोहितांचे प्रासाद तसेच नगरवासीयांची घरे याच परिसरात होती.उत्सवप्रसंगी लोक येथे एकत्र जमत असत.
 
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
=== स्पॅनिश कालखंड ===
===स्वतंत्र मेक्सिको===
 
== भूगोल ==
मेक्सिको उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात असून त्याचा आकार साधारणत: त्रिकोणी आहे. वायव्येपासून ईशान्य टोकापर्यंतची लांबी अंदाजे ३,००० कि.मी. व रुंदी उत्तरसीमेवर २,००० कि.मी. तर [[तेहुआन्तेपेकची सामुद्रधुनी|तेहुआन्तेपेकच्या सामुद्रधुनीजवळ]] २२० कि.मी. इतकी आहे. मेक्सिकोचा मध्य भाग एक उंच [[पठार]] आहे. पठाराच्या पूर्व-पश्चिमेस पर्वतरांगा असून त्यापलिकडे तटीय प्रदेश आहेत. मेक्सिकोचे दोन [[द्वीपकल्प]], पश्चिमेस [[बाहा कॅलिफोर्निया द्वीपकल्प|बाहा कॅलिफोर्निया]] व पूर्वेस [[युकातन द्वीपकल्प|युकातन]] यांची भौगोलिक रचना वेगळीच आहे. १,२५० कि.मी. लांबीचा बाहा कॅलिफोर्निया पॅसिफिक महासागर व [[कॅलिफोर्नियाचा अखात|कॅलिफोर्नियाच्या अखाताच्या]] मधली चिंचोळी पट्टी आहे तर युकातन मेक्सिकोचा अखात व [[काम्पीचीचा अखात|काम्पीचीच्या अखातामधील]] भूभाग आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेक्सिको" पासून हुडकले