"अजित दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
त्यांनी गांधी विरुद्ध गांधी, शतखंड, डॉक्टर तुम्हीसुद्धा ही नाटके लिहिली आहेत.
 
अजित दळवी यांच्या विचारांची मांड पक्की असल्यामुळेच उथळ, वरवरचे आणि बाष्कळ विनोदांचा भडिमार असलेल्या नाटकांच्या गर्दीमध्ये दळवींचे प्रत्येक नाटक आपली स्वतःची वेगळी जागा निर्माण करते.
{{DEFAULTSORT:दळवी, अजित}}
 
==अजित दळवी यांनी लिहिलेली नाटके==
* गांधी विरुद्ध गांधी
* डॉक्टर तुम्हीसुद्धा
* शतखंड
* समाजस्वास्थ्य
 
==पुरस्कार==
* ‘समाजस्वास्थ्य’ नाटकासाठी अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा २५ हजार रुपयांचा रा.शं. दातार नाट्यपुरस्कार. (१३-१-२०१८)
* ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटाच्या पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
 
 
 
{{DEFAULTSORT:दळवी, अजित}}
[[वर्ग:मराठी नाटककार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_दळवी" पासून हुडकले