"नावे करणे (वाणिज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख नावे वरुन नावे करणे (वाणिज्य) ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
प्रस्तावना
ओळ १:
'नावे' हि वाणिज्य विषयाशी संबंधित संज्ञा आहे. बँकेच्या परिभाषेतवाणिज्यात एखाद्या खात्यावरून पैसे कमी करणे म्हणजे रक्कम '''नावे करणे''' होय. इंग्लिश मध्ये नावे म्हणजे

[https://en.wikipedia.org/wiki/Debits_and_credits debit[बँक|बँकेत]]. आपल्या बचत खात्यातील पैसे जेव्हा खातेदार काढतो तेव्हा ती रक्कम खात्याच्या नावे होते. खात्यातील शिल्लक रक्कम कमी होते. कर्जाची रक्कम बँकेकडून घेतली म्हणजे आपल्या नावाचे कर्जखाते नावे होते.
 
पैसे नावे टाकणे म्हणजे दरवेळी शिल्लक कमीच होईल असे नाही.