"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सेंटिमीटर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:2095:A70F:1D97:D847:47E4:CDA0 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|...
ओळ ४:
 
केवळ कपडे शिवण्याकरता नव्हे, तर चामड्याचे दोन तुकडे शिवण्याकरता देखील शिवणकाम करतात.
==मापे घेणे==माफ चाट
 
एखाद्या व्यक्तीचे कपडे शिवण्यापूर्वी,त्या व्यक्तीची मापे घेतल्या जातात.त्यात उंची,घेर,बाही लांबी आदींचा समावेश असतो.ती मापे नोंदविल्या जातात.नंतर त्यानुसार कापड बेतल्या जाते.
 
==कापड बेतणे==
एका मोठ्या टेबलावर किंवा सपाट जागी कापड अंथरल्या जाते.त्यावर उंची,घेर आदी मापे उतरवून व शिलाई माया(मार्जिन) आदी गोष्टी जोडुन ते कापड मग कापल्या जाते.कापडाचे बेतण्यावर व कापण्यावरच कपड्याचा आकार ठरतो. एकदा कापलेले कापड मग जोडता येत नाही.म्हणून कापद वेतणे हा शिलाईचा महत्वाचा टप्पा आहे.कापतांना कापडाची घडी असल्यास ते सरकु नये म्हणून त्यास टाचण्या लावण्याची पद्धत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले