"ऑक्टोबर १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[वॉल्ट डिझ्नी]]ने आपला भाऊ [[रॉय डिझ्नी]] बरोबर [[द वॉल्ट डिझ्नी कंपनी]]ची स्थापना केली.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[पाकिस्तान]]च्या पहिल्या [[:वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[लियाकत अली खान]]ची [[रावळपिंडी]]मध्ये हत्या.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा [[चंद्रपूर]] येथे आपल्या सुमारे ३ लक्ष अनुयायांसोबत तिसऱ्यांदा [[नवयान]] बौद्ध धम्मात प्रवेश.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[पोप जॉन पॉल दुसरा|जॉन पॉल दुसरा]] [[पोप]]पदी.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[कायलीन, टेक्सास]] येथे [[जॉर्ज हेनार्ड]]ने एका हॉटेलात अंदाधुंद गोळ्या चालवून २३ लोकांना ठार मारले व २० जखमी केले.