"लघुतम साधारण विभाज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
दोन धन पूर्णांक संख्यांचा '''लघुतम साधारण विभाज्य''' ( '''ल. सा. वी. ''') म्हणजे दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या.
 
==उदाहरण==
'''उदाहरण :''' २२ आणि ४ चा ल.सा. वी. ४४ आहे. कारण ४४ ला २२ने२२ ने भाग जातो , तसेच ४ ने ही भाग जातो. २२ ने भाग जाणारी संख्या २२ च्या पटीतली संख्या असायला हवी, २२ ला ४ ने भाग जात नाही, पण ४४ ला ४ ने भाग जातो. म्हणून ४४ हा ४ आणि २२ चा लघुतम साधारण विभाज्य आहे.
 
१५ आणि २० चा ल. सा. वी. १५, ३० , ४५ , ६० मधील २० ने भाग जाणारी पहिली संख्या ६० हा आहे. ल. सा. वी. काढायची ही एक पद्धत आहे. मोठ्या संख्यांसाठी ही पद्धत वापरणे कठीण होते.
 
'''==अवयव पद्धत''' : ==
ज्या संख्यांचा ल. सा. वी. काढायचा त्या संख्यांचे मूळ अवयव काढा.
 
२२ = २ X ११ , ४ = २ X २. दोन्ही संख्यांच्या अवयवात २२ मध्ये २ एकदा आणि ११ एकदा आला आहे. ४ मध्ये २ दोनदा आला आहे. कोणत्याही एका संख्येत जास्तीत जास्त जितक्या वेळेला मूळ संख्या आलेली असेल ती तितक्यांदा ल.सा. वी. च्या अवयवात येते.
 
२२ आणि ४ चा ल. सा. वी. = २ X २ X ११ = ४४
 
==हे सुद्धा पहा ==