"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
'''करीना कपूर''' ([[सप्टेंबर २१]], [[इ.स. १९८०]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] भारतीय अभिनेत्री आहे.
 
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
 
== आरंभिक जीवन आणि कुटुंब ==
ओळ ४०:
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, [[देहरादून]] बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षक = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर | अ‍ॅक्सेसवर्ष = इ.स. २००६ | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
==आत्मचरित्र==
== चित्रपट कारकिर्द ==
* The Style Diary of a Bollywood Diva हे करीना कपूरच्या आत्मचरित्राचे नाव आहे.
 
== चित्रपट कारकिर्दकारकीर्द ==
{| border="2" cellpadding="4" cellspacing="0" style="margin: 1em 1em 1em 0; background: #f9f9f9; border: 1px #aaa solid; border-collapse: collapse; font-size: 95%;"
|- bgcolor="#CCCCCC" align="center"
Line ५१ ⟶ ५४:
| ''[[रेफ्युजी]]''
| नाजनिन "नाज" एम. एहमद
| '''विजेती''', [[फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट नवोदित नायिकेचानायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
|rowspan="5"|२००१
Line ६८ ⟶ ७१:
| ''[[असोका (चित्रपट)|असोका]] ''
| कौरवंकी
| नामांकन, [[सर्वोतकृष्टसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
| ''[[कभी खुशी कभी गम]]''
| पूजा "पू" शर्मा
| नामांकन, [[फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
|rowspan="2"|२००२
Line १०३ ⟶ १०६:
| ''[[चमेली (चित्रपट)|चमेली]]''
| चमेली
| '''विजेती''', '[[फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार|विशेष फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
| ''[[युवा]]''
Line १११ ⟶ ११४:
| ''[[देव (चित्रपट)|देव]]''
| आलिया
| '''विजेती''', [[फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार)]]
|-
| ''[[फ़िदा]]''
Line १४९ ⟶ १५२:
| ''[[ओंकारा (चित्रपट)|ओंकारा]]''
| डॉली आर. मिश्रा
| '''विजेती''', [[फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार|सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार)]]<br /> नामांकन, [[सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
| ''[[डॉन- द चेझ बिगिन्स अगेन]]''
Line २९७ ⟶ ३००:
|
|-
|उडतउडता  पंजाब
|
|