"विकिपीडिया:मोबाईल साहाय्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
* भ्रमणध्वनी-दृष्य (मोबाईल दृष्य) वाचनात लेखपानांतील सर्व मजकूर न दिसण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
* मोबाईल संपादन म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय.
* मोबाईल संपादन करत असाल तर लेख चर्चा पानांवर आणि आपल्या सदस्य संपादन चर्चा पानावर काही संदेश आहेत का हे तपासून पाहत चला. (संदेश तपासण्यासाठी उजवीकडील लालरंग वर्तुळावर पण टिचकी मारा)
* आपण मोबाईल वापरून लेखपानात मोठे बदल केले असल्यास, वेळ मिळेल तसे मोठ्या स्क्रीनवर पानदृष्य कसे दिसते ते तपासून पहावे. किंवा इतरांना तपासून पहाण्यास सांगून त्यांच्या सुयोग्य सूचनांची दखल घ्यावी.