"सुपर बोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Super Bowl logoXVI Logo.svg|इवलेसे|right|150px|सुपर बोल विजेत्या संघाला दिला जाणारा लोंबार्डी करंडकलोगो]]
'''सुपर बोल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Super Bowl) हा [[अमेरिकन फुटबॉल]]च्या [[नॅशनल फुटबॉल लीग]] साखळीतील अंतिम फेरीचा सामना आहे. सुपर बोल हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] दूरचित्रवाणीवर सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे. साधारणपणे दर वर्षी [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] महिन्यातील पहिल्या रविवारी हा सामना खेळवण्यात येतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सुपर_बोल" पासून हुडकले