"दत्तात्रय पारसनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
विलयन
ओळ १:
रावबहादूर '''दत्तात्रेय बळवंत पारसनीस''' ([[२७ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७०|१८७०]]:बोरगांव, [[कोरेगांव तालुका]], [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[३१ मार्च]], [[इ.स. १९२६|१९२६]]). हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते.
 
==कौटुंबिक माहिती==
पारसनीसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त सातार्‍यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते. पारसनीसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई असून त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.
 
==ऐतिहासिक लेखन==
पारसनीसांचेपारसनीसांनी इंग्रजीजानेवारी सहावीपर्यंतचे१८८७ शिक्षणमध्ये झाले.[[सुभाष्य चंद्रिका]] नावाचे मासिक काढले आणि सहा अंक निघाल्यानंतर त्यांनी [[इ.स. १८८७]]मध्ये सुरू केलेल्या [[महाराष्ट्र कोकिळ]] हेया मासिकमासिकात सुरूसमाविष्ट केले. त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत. १८९२सालापर्यंत हे मासिक चालू होते.
 
ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनीसांनी [[भारतवर्ष (नियतकालिक)|भारतवर्ष]] आणि [[इतिहास संग्रह (नियतकालिक)|इतिहास संग्रह]] नावाची नियतकालिके चालू केली. ''भारतवर्ष'' वर्षभरातच बंद पडले पण ''इतिहास संग्रह'' आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनीसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.
 
ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६मध्ये, पारसनीसांनी [[भारतवर्ष (मासिक)|भारतवर्ष]] नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले. १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८मध्ये [[इतिहाससंग्रह (मासिक)|इतिहाससंग्रह]] नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. त्यांनी, मेणवलीहून [[रघुनाथ पांडुरंग करंदीकर]] यांनी [[नाना फडणीस]] यांच्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग केला.
==पुस्तके==
 
त्यांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले. पारसनीसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही विपुल संग्रह त्यांनी केला.
 
==लेखन==
पारसनीसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली.
===मराठी===
* अयोध्येचे नबाब (१८९१)
* कीर्तिमंदिर (१८९२)
* ए.ओ. ह्यूम (१८९३)
* कीर्तिमंदिर (१८९२
* झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४)
* दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२)
* झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४)
* पूना इन बायगॉन देज (इंग्रजी, १९२१)
* महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामीब्रम्हेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
* बायजाबाई शिंदे यांचे चरित्र (१९०२)
* मराठ्यांचे आरमार (१९०४)
* महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
* मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार (१९००)
* सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार (१९०५). या पुस्तकांखेरीज पारसनीसांनी रावबहादुर गणेश चिमाजी वाड तसेच पुरुषोत्तम मावजी यांच्याबरोबर काही पुस्तके संपादित केली आहेत.
* महादजी शिंदे यांजकडीलयाजकडील राजकारणे (पाच- ५ खंड, (१९१५)
* महाबळेश्वर (१९१६)
* मराठ्यांचे आरमार (१९०४)
* पूना इन बायगॉन देज (इंग्रजी, १९२१)
* महादजी शिंदे यांजकडील राजकारणे (पाच खंड, १९१५)
* द सांगली स्टेट (इंग्रजी, १९१७)
* सातारा (१९०९)
* हिस्टरी ऑफ द मराठा पीपल (३ खंड, इंग्रजी, १९१२ ते १९२२)
 
===इंग्लिश ग्रंथ===
{{DEFAULTSORT:पारसनीस,दत्तात्रेय बळवंत}}
* दि सांगली स्टेट (१९१७)
* पूना इन बायगॉन डेज (१९२१)
* महाबळेश्वर (१९१६)
* सातारा (१९०९)
* हिस्टरी ऑफ द मराठा पीपल, ३ खंड (सहलेखक सी. ए. किंकेड १९१२–२२), इत्यादी. अखेरचे पुस्तक वगळता उरलेली पुस्तके विविध ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देणारी आहेत. विशेषतः ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना उद्देशून ती लिहिलेली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.
 
{{DEFAULTSORT:पारसनीस, दत्तात्रेय बळवंत}}
[[वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:रावबहादुर]]
[[वर्ग: इ.स. १८७० मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९२६ मधील मृत्यू]]