"कायाहोगा फॉल्स (ओहायो)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख कायोहोगा फॉल्स, ओहायो वरुन कायाहोगा फॉल्स, ओहायो ला हलविला: शुद्धलेखन
दुवा
ओळ १:
'''कायोहोगा फॉल्स''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओहायो]] राज्यातील छोटे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,६५२ होती. [[समिट काउंटी, ओहायो|समिट काउंटीमधील]] हे शहर [[एक्रन]] शहराचे उपनगर समजले जाते. या शहराची स्थापना १८१२ साली ''मँचेस्टर'' नावाने झाली होती. १८३६मध्ये शहराची कायाहोगा फॉल्स नावाने अधिकृत पुनर्स्थापना करण्यात आली.
 
[[कायाहोगा नदीकाठीनदी]]काठी वसलेल्या या शहराजवळ छोटे धबधबे आहेत.
 
[[वर्ग:ओहायोमधील शहरे]]