"झरथुष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''संत झरथुष्ट्र''' ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Zarathustra Zarathustra]}}) हा [[झोराष्ट्रीयन|झोराष्ट्रीयन]] धर्माचा पहिला देवदूत आहे. झरथुष्ट्र हा [[अवेस्तान|अवेस्तान]] भाषेतील शब्द आहे. याचे दोन अर्थ होतात: १. बुद्धिमान उंटाचा मालक, २. सुवर्ण तारा. झरथुष्ट्राचे पूर्ण नाव झरथुष्ट्र स्पितमा असे होते. स्पितमा हे त्याच्या घराण्याचे नाव होते, ज्याचा अर्थ "सर्वाधिक श्वेत, पवित्र." असा होतो.<ref>झरथुष्ट्र [http://www.zoroastrianism.cc/zarathushtra_biography.html] (इंग्लिश मजकूर)</ref> झरथुष्ट्राच्या नावापुढील [[अशो|अशो]] या शब्दाचा अर्थ "परमेश्वराच्या दैवी योजनेची माहिती असलेला" असा आहे.
 
[[कयानी|कयानियन]] राजवटीमधे वाढत चाललेल्या सैतानी शक्तीला आळा बसावा म्हणून [[आहूरा_माझदा|आहूरा माझदा]] ने झरथुष्ट्र स्पितमाला आपला दूत म्हणून पाठवले. झरथुष्ट्राचा जन्म रोज खोरदाद, माह फरवरदिनला झाला. या दिवसाला खोरदाद साल म्हणून ओळखतात. झरथुष्ट्र हा जन्माला येताना हसत हसत आला होता.
ओळ ५:
पुढे कयानियन राजा विश्तस्प, त्याचा भाऊ जहीर, राणी कताबुन, राजकन्या अस्पंद्यर व पेशोतन, मंत्री फरशाओस्त्र व जमास्प व इतर इराणी लोकांनादेखील झरथुष्ट्र हा देवदूत असल्याची खात्री पटली. या दिवसाला दिन [[बेह_मिनो_महेरस्पंद|बेह मिनो महेरस्पंद]] म्हणून ओळखले जाते व हा दिवस [[जशन|जशन]] करून साजरा केला जातो.
 
संत झरथुष्ट्राचे निर्वाण त्याच्या जन्मानंतर ७७ वर्षे व ११ दिवसांनंतर झाले. त्या दिवसास ''झरथुष्ट्र नो दिसो'' असे म्हणतात. माह दाए या पारसी महिन्यातील, रोज खोरशेद हा तो दिवस आहे.
 
== संदर्भ ==