"दत्तात्रय पारसनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (जन्म : बोरगांव-कोरेगांव ताल...
 
दुवे
ओळ १:
रावबहादूर '''दत्तात्रेय बळवंत पारसनीस''' (जन्म[[२७ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७०|१८७०]]: बोरगांव-, कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा, २७महाराष्ट्र नोव्हेंबर १८७०, मृत्यू :- [[३१ मार्च]], [[इ.स. १९२६|१९२६]]). हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. यांच्या आईचे नाव बयाबाई. पारसनीसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त सातार्‍यास आले आणि स्थायिक झाले.
 
==कौटुंबिक माहिती==
द.ब. पारसनीसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंतच झाले असले तरी त्यांनी इ.स. १८८७मध्ये महारष्ट्र कोकिळ हे मासिक सुरू केले. त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत. १८९२सालापर्यंत हे मासिक चालू होते.
पारसनीसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त सातार्‍यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते.
 
==ऐतिहासिक लेखन==
ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनीसांनी ‘भारतवर्ष’ आणि ‘इतिहास संग्रह’ नावाची नियतकालिके चालू केली. ‘भारतवर्ष’ वर्षभरातच बंद पडले पण ‘इतिहास संग्रह’ आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनीसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.
द.ब. पारसनीसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंतचसहावीपर्यंतचे शिक्षण झाले असले तरी. त्यांनी [[इ.स. १८८७मध्ये१८८७]]मध्ये महारष्ट्र[[महाराष्ट्र कोकिळ]] हे मासिक सुरू केले. त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत. १८९२सालापर्यंत हे मासिक चालू होते.
 
ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनीसांनी ‘भारतवर्ष’[[भारतवर्ष (नियतकालिक)|भारतवर्ष]] आणि ‘इतिहास[[इतिहास संग्रह (नियतकालिक)|इतिहास संग्रह’संग्रह]] नावाची नियतकालिके चालू केली. ‘भारतवर्ष’''भारतवर्ष'' वर्षभरातच बंद पडले पण ‘इतिहास''इतिहास संग्रह’संग्रह'' आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनीसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.
==द.ब. पारनीसांनी लिहिलेली पुस्तके==
 
==पुस्तके==
* ए.ओ. ह्यूम (१८९३)
* कीर्तिमंदिर (१८९२
Line १९ ⟶ २३:
* सातारा (१९०९)
* हिस्टरी ऑफ द मराठा पीपल (३ खंड, इंग्रजी, १९१२ ते १९२२)
 
 
{{DEFAULTSORT:पारसनीस,दत्तात्रेय बळवंत}}
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: इ.स. १८७० मधील जन्म]]