"बारामोटेची विहीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
 
==स्थळ==
[[राष्ट्रीय महामार्ग क्र. ४|राष्ट्रीय महामार्ग क्र.४]] ने [[सातारा]] शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण १२ कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी याठिकाणीया ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे.
 
==स्थापना==