"सप्टेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १२:
* [[इ.स. १८४१|१८४१]] - [[ब्रुनेई]]ने [[सारावाक]] [[इंग्लंड]]च्या हवाली केले.
* [[इ.स. १८६९|१८६९]] - [[जे गूल्ड]] आणि [[जेम्स फिस्क]]ने संगनमत करून रचलेला [[सोने|सोन्याचा]] बाजार हस्तगत करण्याचा कट उधळून लावण्यासाठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[युलिसिस एस. ग्रँट]]ने सरकारी तिजोरीतून सोने विकण्याचा हुकुम दिला. सोन्याचा भाव कोसळला.
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[म.महात्मा फुले]] यांनी पुणे येथे [[सत्यशोधक समाज | सत्यशोधक समाजाची]] स्थापना केली.
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[मोर्मोन]] चर्चने [[बहुपत्नीत्त्व|बहुपत्नीत्त्वाची]] प्रथा अमान्य केली.