"मंगेश तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
रचना
ओळ १:
'''मंगेश तेंडुलकर''' हे एक [[मराठी]] हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरतात. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होतात. ते उत्तम व्याख्यातेव्याख्यातेही आहेत.
 
==मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके==
* भुईचक्र
* संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
 
 
 
==वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेले लेख==
Line १२ ⟶ १०:
* ’बित्तेशां?' 'दांकेशां!' (मंगेश तेंडुलकर) [http://www.vishwamail.com/NewsDetails.aspx?NewsId=5175323361491476722&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20120318&Provider=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&NewsTitle=%27%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82?%27%20%27%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82!%27%20(%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0)]
 
==पुरस्कार<ref>[http://www.mangeshtendulkar.com/awards.htm]</ref>==
 
==मंगेश तेंडुलकरांना मिळालेले पुरस्कार==
* संडे मूड’ पुस्तकासाठी [[सावाना]]चा [[वि.मा.दी. पटवर्धन]] पुरस्कार
* [[मसाप]]चा [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार
 
{{DEFAULTSORT:तेंडुलकर, मंगेश}}
 
==पुरस्कार==
[http://www.mangeshtendulkar.com/awards.htm]
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]