"मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

पत्नी
(पत्नी)
[[चित्र:Martin Luther King Jr NYWTS.jpg|right|thumb|मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर]]
'''मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर''' ([[जानेवारी १५]],[[इ.स. १९२९|१९२९]] - [[एप्रिल ४]],[[इ.स. १९६८|१९६८]]) हे [[आफ्रिकन अमेरिकन व्यक्ति|आफ्रिकन अमेरिकन]] सुधारक व धर्मगुरू होते. ते [[अमेरिकन नागरी अधिकार चळवळ|अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील]] प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.
 
हे [[कोरेटा स्कॉट किंग]] यांचे पती होत.
 
{{विस्तार}}