"नुझात परवीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
संदर्भ (edited with ProveIt)
ओळ १:
'''नुझात मसीह परवीन''' ([[९ मे]], [[इ.स. १९९६]]:[[सिंगरौली]], [[मध्य प्रदेश]], [[भारत]] - ) ही {{crw|IND}}कडून तीन [[टीट्वेंटी]] आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली [[क्रिकेट]] खेळाडू आहे.<ref name="क्रिकइन्फो.कॉम">{{cite web | दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/player/960973.html | शीर्षक=क्रिकइन्फो | प्रकाशक=क्रिकइन्फो.कॉम | अॅक्सेसदिनांक=२०१७-०४-२४}}</ref>
 
ही उजव्या हाताने फलंदाजी करते.
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:भारताच्या महिला क्रिकेट खेळाडू]]