"मुघल साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 42.109.30.45 (चर्चा) यांनी केलेले बदल वीर भोर यांच्या आवृत्तीकडे पू...
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
'''मोगल साम्राज्य''' ([[फारसी भाषा|फारसी]]: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले [[दक्षिण आशिया]]मधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला [[बांगलादेश|बांग्लादेश]] ते पश्चिमेला [[बलुचिस्तान]], उत्तरेला [[काश्‍मीर|काश्मीर]] ते दक्षिणेला [[कावेरी नदी|कावेरी]] खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे [[औरंगजेब]]ाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
 
== हे ही पहा ==
*[[भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी]]
*[[मौर्य साम्राज्य]]
==बाह्य दुवे==
{{इन आउर टाईम|मोगल साम्राज्य|p004y27h|The_Mughal_Empire}}
Line २४ ⟶ २७:
 
[[वर्ग:मुघल साम्राज्य| ]]
[[वर्ग:भारतीय साम्राज्ये]]
[[वर्ग:भारताचा इतिहास]]