"मल्हार कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...
छो अभय नातू (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर...
ओळ १:
'''मल्हार कोळी''' हेहा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक समाज आहे. हे मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना '''पानभरी कोळी''' असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे [[ठाणे]], [[मुंबई]] व देशावर आढळतात. यांच्यात भोईर, जाधव, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, सोज्वळ आणि वेखंडे ही नावे आढळतात. [[पंढरपूर|पंढरपुराजवळ]] पुष्कळहे मल्हार कोळी येसकर (वेसकर) म्हणूननाव आढळतातलावतात. [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातजिल्ह्यातील]] मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात.हे लोक मराठेशाहीत [[सिंहगड]], [[तोरणा]] व [[राजगड]] यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) हे कोळीच होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट झाले. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे यांची लोकसंख्या ८९,०४७ होती.
 
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]