६,७६६
संपादने
छो (removed Category:राजकारण; added Category:भारतातील राजकीय पक्ष using HotCat) |
छो (दुवे जोडले) |
||
'''जनता पक्ष''' हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, [[आणीबाणी (भारत)|आणीबाणीच्या]] काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] व [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या]] सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-<br/>
* कर्नाटक जनता पक्ष
* [[बिजू जनता दल]]
* [[भारतीय जनता पक्ष]]
* [[राष्ट्रीय जनता दल]]
* विदर्भ जनता पक्ष
* समाजवादी जनता पार्टी
* [[संयुक्त जनता दल]], वगैरे वगैरे.
{{विस्तार}}
|
संपादने