Content deleted Content added
मजकूर मथळ्याखाली हलविला
ओळ ४९९:
==वर्गीकरण==
कृपया मी [[रीक्षा]] [[ट्रक]] आदि लेखांचे केलेले वर्गीकरण तपासावे ही विनंती - नरसीकर
 
== सदस्य टायवीन ला त्वरित ब्यान करा ==
नमस्कार ,
मराठी विकिपीडियावर अमराठी लोकांनी हौदोस मांडला आहे . सदस्य टायवीन ह्याने लिहिलेल्या लेखांची यादी त्याच्या सदस्य पानावर पाहावी आणि ह्या लेखात जाऊन ते वाचण्याचा प्रयत्न करावा, असल्या लिखाणास मराठी म्हणतात का ? आणि ह्या सदस्याने केलेली घाण कोण साफ करणार ? ह्या सदस्यास त्वरित मुख्य नामविश्वात लेख लिहिण्यापासुंन ब्यान करावे. हा सदस्य काम कमी आणि डोके दुखी ज्यास्त झाला आहे.
 
मागे लकी नावाच्या अश्याच एका अमराठी सदस्यास तुम्ही ब्यान केले होते लकी सदस्याने मुख्य नवविश्वात फार कमी लिखाण केले होते आणि जे केले ते ठीक होते. तो केवळ चर्च्या पानावर हिंदीत लिहीत असे, मग टायवीन ला ब्यान करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहात ? [[सदस्य:Nankjee|Nankjee]] ([[सदस्य चर्चा:Nankjee|चर्चा]]) २३:४०, ६ मार्च २०१७ (IST)