"सावळाराम लक्ष्मण हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवी नोंद
ओळ ३९:
सन १९०७ साला पासून त्यांची चित्रे [[मुंबई]], [[चेन्नई]], [[कोलकाता]], [[शिमला|सिमला]] येथील कलाप्रदर्शनात झळकू लागली आणि त्यांच्या चित्रांना मोठ्यामोठ्या राजेरजवाड्यांच्या कलासंग्रहात स्थान मिळू लागले. त्यांच्या चित्रात मुख्यत्वे व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे आणि पौराणिक चित्रे यांचा समावेश असे. त्यांच्या '[[ग्लो ऑफ होप]]', '[[निरांजनी]]', '[[अमिरी इन फकिरी]]' यांसारख्या त्यांनी निवडलेल्या साध्या विषयातून व्यापक दृषानुभव व्यक्त होताना दिसतो. 'ग्लो ऑफ होप' हे चित्र म्हैसूरच्या '[[जयचामराजेन्द्र कला संग्रहालय|जयचामराजेन्द्र]]' या कला संग्रहालयात आहे.<ref name=":0" />
 
त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्रेही नावाजली गेली. यात [[नाना शंकर शेठ]], मफतलाल गगनभाई, शिक्षणमहर्षी [[धोंडो केशव कर्वे]] इ. प्रतिष्ठित व्यक्तिचां समावेश होता. त्यांनी भारत सरकारसाठी [[मदनमोहन मालवीय|पं. मदन मोहन मालवियांमालवियांचे]]<nowiki/>चे व्यक्तिचित्रही केले होते.<ref name=":0" />
 
== पुरस्कार आणि सन्मान ==