"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 49.35.194.140 (चर्चा) यांनी केलेले बदल संदेश हिवाळे यांच्या आव...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ११:
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|thumb|उजवे|[[इ.स. १९३७]] साली [[महात्मा गांधी]] सोबत [[पंडित जवाहरलाल नेहरू]]]]
 
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर [[मोहनदास करमचंद गांधी|गांधींनी]] चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley|Dorling Kindersley Limited]] |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 322 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आपल्या तब्येतीची तर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे [[भारताचे संविधान]] लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी ३६२६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय संविधान’ संविधान समितीला सुपूर्द केले. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंबलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे [[भारतातील आतंकवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगील युदध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत [[अलिप्त राष्ट्रगट चळवळ|अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा]] तसेच [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघाचा]] संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वत:ला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरुन सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लाक्षणीक कामगीरी केली.<ref name="ERS">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ers.usda.gov/Briefing/India/ |शीर्षक=India is the second fastest growing economy|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-08-05 |फॉरमॅट= |कृती=Economic Research Service (ERS)|प्रकाशक=[[United States Department of Agriculture|United States Department of Agriculture (USDA)]]}}</ref>