"माइक पेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निवडणुका
वर्तमानकाल
ओळ १:
[[चित्र:Mike Pence by Gage Skidmore 6.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''मायकेल रिचर्ड''' ''माइक'' '''पेन्स''' (जन्म: [[७ जून]], [[इ.स. १९५९]], [[कोलंबस, इंडियाना]]) हा [[अमेरिका|अमेरिकेच्याअमेरिकेचा]] [[इंडियाना]] राज्याचा गव्हर्नरउपराष्ट्राध्यक्ष आहे. व्यवसायाने वकील असलेला पेन्स [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] नेता आहे. गव्हर्नर होण्याआधी हा इंडियानातून [[अमेरिकेचे प्रतिनिधीगृह|अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात]] निवडून गेला होता.
 
पेन्स [[इंडियाना]] राज्याचा गव्हर्नर होता तसेच त्याआधी हा इंडियानातून [[अमेरिकेचे प्रतिनिधीगृह|अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात]] निवडून गेला होता. व्यवसायाने वकील असलेला पेन्स [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] नेता आहे.
 
==निवडणूक==
[[२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत]] पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे [[डोनाल्ड ट्रम्प]]बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी केली. या लढतीत ट्रम्प-पेन्सने [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[हिलरी क्लिंटन]]-[[टिम केन]]ला अनपेक्षितरीत्या हरविले.