"जानेवारी १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
 
== जन्म ==
* [[इ.स. १६६२|१६६२]] - [[बाळाजी विश्वनाथ भट]], तथा पहिला [[:वर्ग:पेशवे|पेशवा]].
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[महादेव हरिभाई देसाई]] गांधीवादी कार्यकर्ते.
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[सत्येंद्रनाथ बोस]] भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[श्रीकृष्ण नारायण रातंजनकर]], [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[कमलाकांत वामन केळकर]] भारतीय भूवैज्ञानिक.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[शांताबाई दाणी – ज्येष्ठ]], सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[उमा देवी खत्री]] उर्फ ’टुन टुन’ –''टुनटुन'', अभिनेत्री व गायिका
* [[इ.स. १९२८|१९२८]] - डॉ. [[मधुकर आष्टीकर]], लेखक, आणि [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे]] अध्यक्ष.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[राजा राजवाडे]] साहित्यिक
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[गोवर्धन असरानी]] ऊर्फ ’असरानी’ –''असरानी'', चित्रपट कलाकारअभिनेता.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[रघुनाथ माशेलकर]] .– शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[दीपा मेहता –महेता]], भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[नाना पाटेकर]], चित्रपट अभिनेता.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १७४८|१७४८]] - [[योहान बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].